साम टीव्ही मराठी बातम्या चॅनेल लाईव्ह ऑनलाईन पहा

साम टीव्ही मराठी बातम्या चॅनेल लाईव्ह ऑनलाईन पहा. साम टीव्ही हे महाराष्ट्रातील आघाडीचे मराठी वृत्तवाहिनी आहे. साम टीव्ही मराठी ही वाहिनी प्रसिद्ध मराठी वृत्तपत्र समूह सकाळने २००८ साली सुरू केली. साम टी व्ही चे संपादक संजय अवटे हे आहेत.साम टी व्ही मराठी ही एक मनोरंजन आणि न्युज वाहिनी आहे. साम टी व्ही चे ब्रीदवाक्य “सामर्थ्य महाराष्ट्राचे” असे आहे.


व्हाट्सप्प पर शेयर करें

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *

Close